मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय. पुन्हा एकदा ही जोडी मुंबईत एकत्र फिरताना दिसले आहेत. दोघे मुंबईतला एक मोठ्या रेस्टॉरेंटच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले.
मलायकाचा न्यूयॉर्कमध्ये तर अरबाज खानचा मुंबईत रोमान्स, गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:21 IST
मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय.
मलायकाचा न्यूयॉर्कमध्ये तर अरबाज खानचा मुंबईत रोमान्स, गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट
ठळक मुद्देपुन्हा एकदा ही जोडी मुंबईत एकत्र फिरताना दिसले आहेत