Join us
Daily Top 2Weekly Top 5

App launch'Sunny Leone's at JW Marriott,J

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:18 IST

अभिनेत्री सनी लिओनीने स्वत:चे अॅप लाँच केले. यावेळी तिचा पती डॅनिअल वेबरही उपस्थित होता. या अॅपव्दारे सनीच्या चाहत्यांना तिच्या बदलची खरी माहिती मिळेल असे सनीचे म्हणणे आहे. तसेच तिच्या चाहत्यांना तिच्याशी थेट संपर्क साधता येईल.

अभिनेत्री सनी लिओनीने स्वत:चे अॅप लाँच केले. यावेळी तिचा पती डॅनिअल वेबरही उपस्थित होता. या अॅपव्दारे सनीच्या चाहत्यांना तिच्या बदलची खरी माहिती मिळेल असे सनीचे म्हणणे आहे. तसेच तिच्या चाहत्यांना तिच्याशी थेट संपर्क साधता येईल. सनीने परिधान केलेल्या गाउनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.सनी कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली.सनीची हॉट अदा.