Join us

‘शिवाय’चे दुसरे टीझर पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 16:40 IST

अनेकांना ‘शिवाय’ या चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काल रविवारी ‘शिवाय’चे पहिले टीझर पोस्टर आऊट झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची ...

अनेकांना ‘शिवाय’ या चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. काल रविवारी ‘शिवाय’चे पहिले टीझर पोस्टर आऊट झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. पहिले पोस्टर पाहिल्यानंतर  हा चित्रपट फुल्ल आॅफ अ‍ॅक्शन असणार असल्याचे स्पष्ट झालेय. आता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाºया अजय देवगणने दुसरे टीझर पोस्टर जारी केले आहे. ‘शिवाय’कडून अजयला बºयाच अपेक्षा आहेत. त्या कितपत पुरे होतात, ते दिसेलच. तूर्तास तरी त्याचे टीझर पोस्टर बघूयात!!