....आणि मोनिका बेदी झाली झिंंगाट !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 15:18 IST
सैराट चित्रपटातील ‘झिंग...झिंग...झिंगाट....’ गाण्याने सर्वांनाच झिंगाट करुन सोडलयं.
....आणि मोनिका बेदी झाली झिंंगाट !!!
सैराट चित्रपटातील ‘झिंग...झिंग...झिंगाट....’ गाण्याने सर्वांनाच झिंगाट करुन सोडलयं. या गाण्याची एवढी क्रे झ वाढली आहे की, लग्न सोहळा असो की, मिरवणूक या गाण्याशिवाय अपूर्णताच वाटते. अबालवृद्धांनाही थिरकायला भाग पाडणाऱ्या या गाण्यावर अभिनेत्री मोनिका बेदी सुद्धा झिंगाट होऊन थिरकली. मोनिका बेदीने मिरवणुकीत सैराट डान्स केला आहे. या झिंगाट डान्सवर तिने चांगलेच ठुमके लावले आहेत. पाहा मोनिकाचा झिंगाट डान्स......