Aamir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:36 IST
आमिर खानचे सध्या डब्बल सेलिब्रेशन सुरु आहे. सध्या आमिर पत्नी किरणसोबत पाचगणीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय. आमिर खानच्या नुकताच वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरचा मुलगा जुनैदही याठिकाणी उपस्थित होता.
Aamir Khan & Kiran Rao celebrate their wedding anniversary
आमिर खानचे सध्या डब्बल सेलिब्रेशन सुरु आहे. सध्या आमिर पत्नी किरणसोबत पाचगणीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय. आमिर खानच्या नुकताच वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरचा मुलगा जुनैदही याठिकाणी उपस्थित होता. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झालेल्या आमिरच्या दंगल या चित्रपटाने या वर्षातले बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. दंगल हा यावर्षातला सगळ्यात सुपरहिट चित्रपट ठरला. लग्नाचा वाढदिवस आमिर आणि किरण रावने आपल्या मित्रपरिवारासोबत पाचगणीमध्ये साजरा करताना. आमिरच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याचे जवळचे मित्र याठिकाणी हजर होते.