Join us

अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST

अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सनी लिहिले की, ‘मॅडम, टी-शर्ट तर बदला.’ दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘तुझा कॅमेरा चांगला नाही. कृपया तू कॅमेरा बदल.’ तर काही चाहत्यांनी अमिषाच्या या फोटोंचे कौतुक केले. दरम्यान, फोटोमध्ये अमिषाचा खूपच स्टनिंग अंदाज बघावयास मिळत आहे. अमिषा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा या फोटोंवरून ती ट्रोलही होत असते.

अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सनी लिहिले की, ‘मॅडम, टी-शर्ट तर बदला.’ दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘तुझा कॅमेरा चांगला नाही. कृपया तू कॅमेरा बदल.’ तर काही चाहत्यांनी अमिषाच्या या फोटोंचे कौतुक केले. दरम्यान, फोटोमध्ये अमिषाचा खूपच स्टनिंग अंदाज बघावयास मिळत आहे. अमिषा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा या फोटोंवरून ती ट्रोलही होत असते. अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!