Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाला अजूनही आवडतो सिद्धार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 17:44 IST

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, मध्यंतरी सिद्धार्थला आलियासोबत फोटो काढणेही पसंत पडत नव्हते. मात्र, ...

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, मध्यंतरी सिद्धार्थला आलियासोबत फोटो काढणेही पसंत पडत नव्हते. मात्र, तो आलियाच्या आयुष्यात खुप महत्त्वाचा भाग आहे.कामाच्या जबाबदाºयांमुळे त्यांना एकमेकांना भेटणे दररोज शक्य होत नाही. पण, त्यामुळे त्या दोघांमधील नातं किंवा जवळीक संपत नाही. आलियाने कधीही तिची त्याच्याबद्दलची भावना कधीही लपवून ठेवली नाही.त्यांची रिलेशनशिप ही केवळ सिद्धार्थकडूनच लपवण्यात आली. वेल, पण आलिया मात्र अजूनही सिद्धार्थवर फिदाच आहे.