आलिया भट्ट ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ च्या रिलीज होण्याप्रश्नी खुप खुश आहे. नुकताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यातून बाहेर पडला असून त्यातील काही सीन्स कट करून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. तिला एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले असता ती म्हणाली,‘ मी सिंगल आहे. पण, सिद हा खुप चांगला मित्र आहे. मी त्याला प्रत्येक हिरोईनसोबत काम करण्यास सांगते. कारण, त्याच्यात संपूर्ण देशाचा सुपरस्टार होण्याची धमक आहे.’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}