Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याखाली आलिया-कॅटचे एअरोबिक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:14 IST

 आलिया भट्ट आणि कॅटरिना कै फ या दोघी सध्या ‘ड्रीम टीम टूर’ साठी परफॉर्मन्सेसची रिहर्सल न्यूयॉर्कमध्ये करत आहेत. त्या ...

 आलिया भट्ट आणि कॅटरिना कै फ या दोघी सध्या ‘ड्रीम टीम टूर’ साठी परफॉर्मन्सेसची रिहर्सल न्यूयॉर्कमध्ये करत आहेत. त्या सोहळ्यातही परफॉर्मन्स करता करता हे कलाकार आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाहीयेत.आलिया भट्टने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात त्या दोघी स्विमिंग पूलमध्ये पाण्याखाली एअरोबिक्स करत आहेत. दोघीजणी काळ्या रंगाच्या ड्रेसिंगमध्ये दिसत आहेत.एक्झरसाईज करताना सोपी वाटत असली तरी पण त्या अत्यंत मेहनत घेऊन व्यायाम करत आहेत. आलियाने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की,‘प्रि शो प्रेपींग विथ सम एअरोबिक्स इन द वॉटर!! इट्स नॉट अ‍ॅज फन अ‍ॅज इट लुक्स हाहाहाहा.’ }}}}