Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टचा गॉर्जिअस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST

आलिया भट्ट बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअरमधून तिेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

आलिया भट्ट बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअरमधून तिेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.आलियाने चित्रपटात आतापर्यंत विविध भूमिका साकारलेल्या आहेत. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका वेगळी आहे.उडता पंजाबमधील दर्जेदार अभिनयासाठी आलियाला यावर्षीचा आयफा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.नुकतीच तिने मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली आहे.