Join us
Daily Top 2Weekly Top 5

अली फजल-जरीन खानचा व्हिडीओत इंटीमेट सीन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 11:10 IST

जरीन खानने ‘हेट स्टोरी ३’ साठी वजन घटवले त्यानंतर ती फारच ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ दिसू लागली. तिला अनेक प्रोजेक्ट्स त्यानंतर मिळू लागले. तसेच अली फजलही सध्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ मुळे चांगलाच जोमात आहे.

 जरीन खानने ‘हेट स्टोरी ३’ साठी वजन घटवले त्यानंतर ती फारच ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ दिसू लागली. तिला अनेक प्रोजेक्ट्स त्यानंतर मिळू लागले. तसेच अली फजलही सध्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ मुळे चांगलाच जोमात आहे. अली आणि जरीन यांना ‘प्यार माँगा हैं’ हा म्युझिक व्हिडीओ नुकताच टी-सीरिजने आऊट केला आहे.हे गाणे किशोर कुमार यांच्या प्रसिद्ध गाण्यावर आधारित आहे. त्या गाण्याचे हे गाणे रिमेक आहे असे म्हणता येईल. हे नवीन गाणे अरमान मलिक, नीती मोहन यांनी गायले आहे. हे गाणे श्रवणीय तर आहेच पण अली आणि जरीन यांनी व्हिडीओत उत्तम इंटीमेट सीन साकारला आहे.">http://