Akshay Kumar attends the kudos champions ship
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 14:13 IST
कूडो चॅम्पियनशिपच्या स्पर्धेच्या ठिकाणी अक्षय कुमाराला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अक्षयकुमार आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे ही आले होते. यावेळी दोघेही अॅक्शन अंदाजात दिसले.
Akshay Kumar attends the kudos champions ship
कूडो चॅम्पियनशिपच्या स्पर्धेच्या ठिकाणी अक्षय कुमाराला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अक्षयकुमार आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे ही आले होते. यावेळी दोघेही अॅक्शन अंदाजात दिसले. अक्षय आणि आदित्या ठाकरे यांनी यावेळी कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली. अक्षयकुमार कूडोचे प्रशिक्षण आदित्य ठाकरेंना देताना. कार्यक्रमाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमार दीप प्रज्वोलन करताना. अक्षय कुमारला बॉलिवूडमधला खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाते. याठिकाणी ही त्यांनी आपले खिलावृत्ती दाखवली. आपल्या अॅक्शन अंदाजात याठिकाणी अक्षय कुमारने हजेरी लावली.