ajay devgan, mahesh bhatt & arjun kapoor spotted at International Airport
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 13:36 IST
अभिनेता अजय देवगण, अर्जुन कपूर आणि महेश भट्ट हे तिघेही इंटरनॅशन एअरपोर्टवर दिसले. यावेळी हे तिघेही ब्लॅक कपड्यांमध्ये दिसले. मात्र हे तिघे नमके कुठे गेले होते हे मात्र कळू शकलेले नाही.
ajay devgan, mahesh bhatt & arjun kapoor spotted at International Airport
अभिनेता अजय देवगण, अर्जुन कपूर आणि महेश भट्ट हे तिघेही इंटरनॅशन एअरपोर्टवर दिसले. यावेळी हे तिघेही ब्लॅक कपड्यांमध्ये दिसले. मात्र हे तिघे नमके कुठे गेले होते हे मात्र कळू शकलेले नाही. एअरपोर्टवरुन बाहेर प़डताना अजय देवगण यावेळी अजय सिंघम अंदाजात दिसला. अर्जुन कपूर कुल डूड लूकमध्ये होता. महेश भट्ट बॅग घेऊन एअरपोर्टवरुन बाहेर येताना.