Join us

मालदीवनंतर करण-बिप्स जाणार यूएसला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 12:13 IST

 नवदाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे मालदीव्ह येथे त्यांच्या हनीमुनसाठी गेले आहेत. पण असे म्हटले जात आहे की, ...

 नवदाम्पत्य बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे मालदीव्ह येथे त्यांच्या हनीमुनसाठी गेले आहेत. पण असे म्हटले जात आहे की, मालदीव्ह येथील हनीमून त्यांच्यासाठी मिनी हनीमून असणार आहे.खरंतर ते यूएसला लाँग हॉलीडे साठी जातील. सुत्रांनुसार, करणला बिपाशाला युएसएला घेऊन जायचे आहे. तेथील हनीमून हे एक महिन्याभराचे असणार आहे. तिथे ते त्यांची फॅमिली आणि मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवणार आहेत.