‘बेवॉच’ नंतरच पीसी करणार हिंदी चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 11:25 IST
प्रियंका चोप्रा ही सध्या ग्लोबल सेंसेशन बनली आहे. मागील वर्षापासून तिचा हॉलीवूड जगतातील वावर आणि तिचे चित्रपट, शो मधील ...
‘बेवॉच’ नंतरच पीसी करणार हिंदी चित्रपट
प्रियंका चोप्रा ही सध्या ग्लोबल सेंसेशन बनली आहे. मागील वर्षापासून तिचा हॉलीवूड जगतातील वावर आणि तिचे चित्रपट, शो मधील काम याची सर्वांनी नोंद घेतली आहे. ‘बेवॉच’ चित्रपटात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.एका मुलाखतीदरम्यान, देसी गर्ल म्हणते,‘ बेवॉच या चित्रपटानंतरच आता बॉलीवूडमध्ये हिंदी चित्रपट साकारणार आहे. मलाही खरंतर खुप टेंशन आहे. तब्बल एक वर्षांनंतर मी बॉलीवूडमध्ये काम करणार याचे मला टेंशन आले आहे.मी काही क्वांटिकोचे काही शोज साईन केले आहेत. कारण, शो दुसºया सीजनमध्ये रूपांतरित होत आहे. म्हणून मी ६ महिन्यांसाठी जाणार आहे. त्यानंतर हिंदी की इंग्लिश करायची ते मी ठरवेन नंतर.’