Join us

Actor Govinda celebrates his birthday

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 10:05 IST

गोविंदाने नुकताच त्याचा 53 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधत गोविंदाने त्याचा आगामी चित्रपट ‘आ गया हिरो'चा फर्स्टलूक शेअर केला.

गोविंदाने नुकताच त्याचा 53 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधत गोविंदाने त्याचा आगामी चित्रपट ‘आ गया हिरो'चा फर्स्टलूक शेअर केला. गोविंदाने हा खास दिवस आपल्या मित्र परिवारासोबत साजरा केला.वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांशी संवाद साधताना गोविंदा.गोविंदा वाढदिवसाच्या दिवशीही आपल्या डॅशिंग अंदाजात दिसला.