Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दंगल’ च्या सेटवर आमीर खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:48 IST

 ‘सुल्तान’ ची शूटींग आता जवळपास संपत आली असून ‘दंगल ’ चित्रपटाची शूटींग सुरू झाली आहे. सध्या आमीर खान लुधियानात ...

 ‘सुल्तान’ ची शूटींग आता जवळपास संपत आली असून ‘दंगल ’ चित्रपटाची शूटींग सुरू झाली आहे. सध्या आमीर खान लुधियानात त्याचा आगामी चित्रपट ‘दंगल’ ची शूटींग करत आहे.नुकताच सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आमीर एकदम पहेलवानाच्या भूमिकेत दिसतो आहे. पहेलवानांसोबत चर्चा करून आमीर खान चित्रपटासाठी सीन शूट करत आहे.चित्रपटासाठी आमीरने चांगलीच बॉडी कमावल्याचे दिसते आहे. त्याने आखाड्यात बरीच मेहनत घेतलेली दिसते आहे. वेल, दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट असून डिसेंबर महिन्यात रिलीज होईल.