9605_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 19:02 IST
एका मॅगझिनच्या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेता धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, मधूर भांडारकर, अभिनेत्री मधू, रमेश सिप्पी आणि किरण जुनेजा, प्रल्हाद कक्कर आणि मिताली दत्त, ऋचा गुजराती हे उपस्थित होते.
9605_article
एका मॅगझिनच्या कार्यक्रमाप्रसंगी अभिनेता धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, मधूर भांडारकर, अभिनेत्री मधू, रमेश सिप्पी आणि किरण जुनेजा, प्रल्हाद कक्कर आणि मिताली दत्त, ऋचा गुजराती हे उपस्थित होते.अभिनेता धर्मेंद्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता धर्मेंद्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता जॅकी श्रॉफ हे देखील आपल्या खास स्टाईलमध्ये उपस्थित होते. अभिनेता जॅकी श्रॉफ हे देखील आपल्या खास स्टाईलमध्ये उपस्थित होते. चित्रपट निर्माते मधूर भांडारकर यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री मधू बºयाच दिवसानंतर खास लूकमध्ये दिसून आली. अभिनेत्री पूजा बत्रा यावेळी खूपच हॉट दिसत होती. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर आपल्या वेगळ्या लूकमध्ये दिसून आला. बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर आपल्या वेगळ्या लूकमध्ये दिसून आला. चित्रपट निर्माते रमेश सिप्पी आपली पत्नी किरण जुनेजा समवेत उपस्थित होते. जाहिरात निर्माते प्रल्हाद कक्कर आणि मिताली दत्त हे देखील उपस्थित होते. ऋचा गुजराती देखील यावेळी उपस्थित होती. भाजपा नेत्या शायना एन. सी. कार्यक्रमास उपस्थित होत्या. हर्षवर्धन राणेचा लूक सर्वांपासून हटके होता. अभिनेत्री वृंदा पारेख कार्यक्रमास उपस्थित होती. व्हिडिओकॉन ग्रुपचे संचालक अनिरुद्ध धूत हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. मिराकेम इंडस्ट्रीजचे एम. डी. अनिल मुरारका हे यावेळी उपस्ंिथत होते. मॅग्ना पब्लिशिंग कंपनीचे सीएमडी नरी हिरा हे जॅकी श्रॉफ समवेत अभिनेत्री कुनिका लाल या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या.