8812_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 15:22 IST
‘बुधिया सिंग: बॉर्न टू रन’ या चित्रपटाच्या गाण्याचे लाँचिंग नुकतेच झाले. यावेळी अभिनेता मनोज वाजपेयी आणि मयूर पाटोळे हे उपस्थित होते.
8812_article
‘बुधिया सिंग: बॉर्न टू रन’ या चित्रपटाच्या गाण्याचे लाँचिंग नुकतेच झाले. यावेळी अभिनेता मनोज वाजपेयी आणि मयूर पाटोळे हे उपस्थित होते.अभिनेता मनोज वाजपेयीने यावेळी विविध पोज दिल्या. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा देखील यावेळी उपस्थित होता. चित्रपट निर्माते सौमेंद्र पाधीही यावेळी उपस्थित होते. बुधिया सिंगची भूमिका करणारा मयूर पाटोळे हा देखील उपस्थित होता. या कार्यक्रमात मनोज वाजपेयी, सौमेंद्र पाधी आणि मयूर पाटोळे यांच्यासह टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात मनोज वाजपेयी, सौमेंद्र पाधी आणि मयूर पाटोळे यांच्यासह टीम उपस्थित होती.