Join us
Daily Top 2Weekly Top 5

7657_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 17:37 IST

मुंबईत वोग वेडींग शो २०१६ चे आयोजन करण्यात आले होते. डिझायनर मोनिका आणि करिष्मा यांनी याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास वोग इंडियाच्या फॅशन फिचर डायरेक्टर वंदना तिवारी, सयानी गुप्ता उपस्थित होत्या.

मुंबईत वोग वेडींग शो २०१६ चे आयोजन करण्यात आले होते. डिझायनर मोनिका आणि करिष्मा यांनी याचे आयोजन केले होते. कार्यक्रमास वोग इंडियाच्या फॅशन फिचर डायरेक्टर वंदना तिवारी, सयानी गुप्ता उपस्थित होत्या. या शो दरम्यान अनेक जण वेगवेगळ्या लुकमध्ये उपस्थित होत्या.या कार्यक्रमास सयानी गुप्ता आणि वंदना तिवारी या आकर्षणाच्या केंद्रबिंदू होत्या.