Join us

1st Time Haptic Gaming Experience In India With Sonakshi Sinha

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:51 IST

सोनाक्षी सिन्हा एका हॉलीवूडचा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आली होती. यावेळी बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा चांगलीच अॅक्शनमध्ये दिसली.

सोनाक्षी सिन्हा एका हॉलीवूडचा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आली होती. यावेळी बॉलिवूडची दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा चांगलीच अॅक्शनमध्ये दिसली. सोनाक्षी सिन्हा हातात गन घेऊऩ शूट करायला तयार दिसली.सोनाक्षीने यावेळी ब्लॅक कलरची पॅन्ट आणि ब्लॅक कलरचे जॅकेट परिधान केले होते.सोनाक्षी याकार्यक्रमाच्या ठिकाणी मस्तीच्या मूडमध्ये दिसली.यावेळी तिने प्रसार माध्यमांशी संवाद ही साधला.कार्यक्रमाच्या ठिकाणी सोनाक्षी सिन्हाने अॅक्शन अंदाजातच एंट्री घेतली.