Join us

11924_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 18:21 IST

४४ व्या जायंट्स इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्डस् समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता ऋषी कपूर, डॉ. गुरमीत राम रहीम सिंघजी इन्सान, डॉ. संजय देसाई, राणा कपूर, निरंजन हिरानंदानी यांना गौरविण्यात आले. यावेळी शायना एन. सी., नाना चुडासामा हे उपस्थित होते.

४४ व्या जायंट्स इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्डस् समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता ऋषी कपूर, डॉ. गुरमीत राम रहीम सिंघजी इन्सान, डॉ. संजय देसाई, राणा कपूर, निरंजन हिरानंदानी यांना गौरविण्यात आले. यावेळी शायना एन. सी., नाना चुडासामा हे उपस्थित होते.जायंट्स इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्डस् समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता ऋषी कपूर, डॉ. गुरमीत राम रहीम सिंघजी इन्सान, डॉ. संजय देसाई, राणा कपूर, निरंजन हिरानंदानी यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी अभिनेत्री दीपिका पादुकोण उपस्थित होती.अभिनेता ऋषी कपूर यावेळी उपस्थित होता.धार्मिक नेते डॉ. गुरमीत राम रहीम सिंघजी इन्सान यांनाही गौरविण्यात आले.बँकींग आणि फायनान्स या क्षेत्रातून राणा कपूर यांना गौरविण्यात आले.बिल्डर निरंजन हिरानंदानी यांचाही गौरव करण्यात आला.