Join us

बॉलिवूड अभिनेत्रींचा देसी लूक

By admin | Updated: May 9, 2016 00:00 IST

श्रद्धा कपूरराणी मुखर्जीविद्या बालनउर्मिला मातोंडकरश्रृती हसनप्रियांका चोप्रा - बाजीराव मस्तानीमध्ये दीपिकासोबतच प्रियांकाची नऊवारीतला वावर ...

श्रद्धा कपूर

राणी मुखर्जी

विद्या बालन

उर्मिला मातोंडकर

श्रृती हसन

प्रियांका चोप्रा - बाजीराव मस्तानीमध्ये दीपिकासोबतच प्रियांकाची नऊवारीतला वावर अतिशय सुखद होता.

माधुरी दीक्षित - जातीच्या सुंदरीला काहीही शोभून दिसतं.. या नऊवारीने माधुरीचे सौंदर्य आणखीनच खुलवलं...

कतरीना कैफ - चिकनी चमेली या गाण्यावर बेभान होऊन नाचणारी कतरिना

करीना कपूर-खान - या वेशात करीनाचे खानदानी सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं

कंगना राणावत - बिनधास्त गर्ल कंगनाचा एक बिनधास्तपण तितकाच सुंदर अवतार

जेनेलिया डिसूजा-देशमुख

दिपीका पादुकोन - तरूणांच्या गळ्यातील ताईत असणा-या दिपीकाचे मराठमोळे सौंदर्य

चित्रगंदा सिंह

सोनाली बेंद्रे

गजनी गर्ल असिन

आलिया भट्ट - वेस्टर्नप्रमाणेच साडीतही आलिया सुंदर दिसते

ऐश्वर्या राय-बच्चनचा देसी लूक

भारतीय स्त्रीची सुंदरता साडीमध्ये अधिक खुलते. सहावार नऊवार गुजराती बंगाली मारवाडी हे आहेत साडी नेसण्याचे प्रकार.. पण मग ‘देवदास’मधल्या ऐश्‍वर्यानं ‘ये जवानी है दिवानी’मधल्या दीपिकानं नेसलेल्या साडीचा प्रकार कोणता? ही असो त्यांमध्ये त्यांचे सौदंर्य अधिक खुलून दिसले. अश्याच अभिनेत्रींना पुढील स्लाइडवर पहा.