बोल्ड आणि सेक्सी नेहा धुपिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 17:11 IST
नेहा धुपियाचे नुकतेच लग्न अभिनेता अंगद बेदीसोबत झाले. नेहा गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत असून तिच्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजासाठी ती ओळखली जाते.