Join us
Daily Top 2Weekly Top 5

Blackbuck poaching case : सलमानच्या शिक्षेवर सोशल मीडियात असाही हास्यकल्लोळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:03 IST

काही लोकांना तर सलमानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काही फारच मजेदार फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 

सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सोशल मीडियात चांगलाच गदारोळ सुरु आहे. जास्तीत जास्त लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर सलमानच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. काही लोकांनी तर सलमानची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काही फारच मजेदार फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 

सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील इतर सेलिब्रिटी आरोपींना निर्दोष सोडण्यात आलंय. 

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण