यामाहा फेसिनो मिस दिवा-मिस युनिव्हर्स इंडिया २०१५ उर्वशी रौतेला हिचा वाढदिवस असल्याने ती म्हणे त्याचे बिग सेलीब्रेशन दुबई येथे तिच्या आप्तस्वकीय यांच्यासोबत करणार आहे. ती म्हणाली, ‘खरं तर हे माझ्यासाठी डबल सेलीब्रेशन आहे. ‘सनम रे’मुळे माझे खूप कौतुक होत आहे. त्यानंतर मी अनेक चित्रपट साइन केले आहेत. माझ्याकडे नुकत्याच काही असाइनमेंट्स आल्या आहेत. मी दुबईला माझ्या कुटुंबीयांसोबत जात आहे. मुंबईतही पार्टी करण्याचे मी ठरवले आहे. उर्वशीने तिच्या नुकत्याच मिळालेल्या काही असाइनमेंट्सवर काम करायला सुरू केले आहे. तिने टिष्ट्वटरवर तिचा फोटो पोस्ट केला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}