Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा पुन्हा एकटी

By admin | Updated: January 10, 2015 23:18 IST

१० वर्षे एकत्र घालवल्यानंतर बिपाशा आणि जॉन अब्राहममध्ये ब्रेकअप झाले होते.

१० वर्षे एकत्र घालवल्यानंतर बिपाशा आणि जॉन अब्राहममध्ये ब्रेकअप झाले होते. त्यानंतर जॉनने नव्याने संसारही थाटला. मग बिपाशालाही नवा प्रियकर मिळाला. हरमन बवेजासोबतच्या अफेअरमुळे ती त्याच्यासोबत लग्न करेल असे वाटत होते. पण आता त्यांचेही ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे बिप्स पुन्हा एकटी आहे.