दिल मिल गऐ मालिकेतील जेनीफर विन्गेट
देवों के देव महादेव मालिकेत सतीची भुमिका साकारणारी मौनी रॉय
वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई आणि कसम से मधील झळकलेली प्राची देसाई
बालिका वधु मधील आनंदी ची भुमिका साकारणारी प्रत्युशा बॅनर्जी
देस मे निकला होगा चांद मधून आपल्या करीअरची सुरवात करणारी संगीता घोष
मिस भोपाळ टायटल विजेती आणि सपना बाबुल का बिदाई मधील नायीका सारा खान
मन चित्रपटातील भुमिकेतून पुढे आलेली आणि ये मेरी लाइफ है मालिकेतील नायिका शमा सिकंदर
लेफ्ट राइट लेफ्ट आणि न घर के ना घाट के मधील श्वेता साळवे
जाने क्या बात हुई आणि बिग बॉस मधील श्वेता तिवारी
कहिं तो होगा मध्ये चारुची भुमिका साकारणारी सरवीन चावला