Join us

‘सेक्स वर्कर’ बनण्यास बेबो उत्सुक!

By admin | Updated: July 3, 2015 00:55 IST

बॉ लीवूड अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा सेक्स वर्कर बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी करिनाने हिरवा कंदील दाखवला आहे.

बॉ लीवूड अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा सेक्स वर्कर बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी करिनाने हिरवा कंदील दाखवला आहे. या चित्रपटात अभिनय दाखविण्यासारखे खूप आहे म्हणून ती उत्साहित आहे. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. भारतीय दंडसंहिता कलम ८४ अंतर्गत चित्रपटाची कहानी असणार आहे. करिना यात अशा सेक्स वर्करची भूमिका करणार आहे जी ‘सिजोफेरनिया’ आजारग्रस्त असते. याअगोदर तिने तलाश, चमेलीमध्येही सेक्स वर्करची भूमिका केली आहे. हा चित्रपट तिच्यासाठी स्पेशल असू शकतो. सध्या ती तिच्या सावत्र मुलासोबत सुट्या साजऱ्या करण्यासाठी गेली आहे.