ब्युटिफूल मोना सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 17:19 IST
जस्सी जैसी कोई नही या मालिकेमुळे मोना सिंगला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने इतना करो ना मुझसे प्यार, क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. थ्री इडियट या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकली होती. कहने को हमसफर है ही तिची वेबसिरिज सध्या चांगलीच गाजत आहे.