Join us

असीन झाली सोशल

By admin | Updated: April 15, 2015 23:31 IST

‘गजिनी’ चित्रपटात वेगळ्या धाटणीची भूमिका करून चाहत्यांचे मन जिंकणारी असिन सोशल झाली आहे.

‘गजिनी’ चित्रपटात वेगळ्या धाटणीची भूमिका करून चाहत्यांचे मन जिंकणारी असिन सोशल झाली आहे. सिनेमातील आपल्या भूमिकेप्रमाणेच खऱ्याखुऱ्या आयुष्यातही असिनने एका अनाथालयाला आपले कपडे दान द्यायचे ठरविले आहे. शिवाय, समाजातील वंचित मुलांच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा निर्धार तिने केला आहे. लवकरच ‘आॅल इज वेल’ या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत ती दिसेल.