सलमान खानची बहीण असलेली अर्पिता खान सध्या आपल्या पतीसोबत काश्मीरच्या दऱ्या-खोऱ्यात वेळ घालवतेय. नुकताच तिचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला, त्यानंतर लाँग हॉलिडेज्साठी तिने काश्मीरला पसंती दिली आहे. शिवाय, या हॉलिडेज्चे फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत.