‘येस आय कॅन’ या मराठी चित्रपटाद्वारे अरजित सिंगचा आवाज मराठीतही ऐकायला मिळणार आहे. ‘पावलांना मार्ग कळे ना...’ या अक्षय खोत यांनी लिहिलेल्या गीताला अरजित सिंगने आपल्या मधाळ आवाजाने चार चांद लावले. त्यामुळे आता हिंदी चित्रपटानंतर अरजित मराठी श्रोत्यांनाही आपल्या संगीताने घायाळ करणार आहे.
अरजित सिंग मराठीत
By admin | Updated: May 4, 2015 00:22 IST