Join us

अंशुमनचे नवीन वळण!

By admin | Updated: May 25, 2015 23:18 IST

नवे काही तरी करायच्या मागे सतत पळणाऱ्या कलावंतांपेक्षा अंशुमन विचारे याने म्हटले तर एकदम हटके भूमिका घेतली आहे.

नवे काही तरी करायच्या मागे सतत पळणाऱ्या कलावंतांपेक्षा अंशुमन विचारे याने म्हटले तर एकदम हटके भूमिका घेतली आहे. ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या नाटकात त्याने थेट जुन्या धाटणीची भूमिका रंगवून स्वत:चा कायापालट केला आहे. जुनं ते सोनं, असे म्हणत अंशुमनने याद्वारे घेतलेले हे नवीन वळण म्हणायला हरकत नाही.