वाद-संघर्षात्मक क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित ‘अजहर’ चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला असला तरी चित्रपटात ‘त्रिदेव’ मधील ‘ओये ओये’ हे गाणे पुन्हा अजहरमध्ये वेगळ्या पद्धतीने थोडंसं रिमिक्सच्या स्वरूपात शूट करण्यात येणार आहे . गाण्याची शूटिंग करत असताना नर्गिस फाखरी अचानक भोवळ येऊन कोसळली. त्यानंतर डॉक्टरला बोलवण्यात आले. शूटिंग काही वेळासाठी बंद करण्यात आली. तिला खुप जास्त ताप होता. शूटिंग बंद केल्याने निर्मात्यांचे जवळपास ३५-४० लाख रूपयांचे नुकसान झाले.
..आणि नर्गिसला आली भोवळ!
By admin | Updated: April 17, 2016 01:22 IST