‘मितवा’मधील सोनालीसोबतच्या केमिस्ट्रीनंतर स्वप्निल जोशी आता अभिनेत्री अमृता खानविलकरसह ‘वेलकम जिंदगी’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. उमेश घाडगे दिग्दर्शित या सिनेमात महेश मांजरेकर, मोहन आगाशे, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले अशा कलाकारांची फळी दिसणार आहे. अमृता खानविलकर हिचा विवाहानंतर हा पहिलाच सिनेमा असून, सध्या ती नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोमध्ये बिझी आहे.
अमृता-स्वप्निलची जोडी
By admin | Updated: April 26, 2015 23:38 IST