चित्रपटसृष्टीत वास्तव अभिनयाचे उदाहरण कायम केलेल्या दिवंगत सदाशिव अमरापूरकर यांची अखेरची भूमिका ‘डब्बा ऐसपैस’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मे महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातले हे त्यांचे शेवटचे दर्शन ठरणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}