आमीर खानने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची ग्रँड पार्र्टी मात्र त्याचे बायको किरण रावने लोणावळ््याच्या बंगल्यात आयोजित केली होती. या वेळी आमीरच्या मित्रपरिवारातील अनिल कपूर, मुकेश-टिना अंबानी, राजकुमार हिरानी, करण जोहर असे अनेक कलाकार एकत्र जमले होते.
आमीरने दिली पार्टी
By admin | Updated: March 17, 2015 23:33 IST