Join us

प्रेक्षकांना गोंधळात टाकतोय आमिर

By admin | Updated: August 22, 2014 22:55 IST

आमिर खानच्या पीके या चित्रपटाचे पहिले पोस्टर वादग्रस्त ठरले. त्यानंतर या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आमिरने नुकतेच रिलीज केले आहे.

आमिर खानच्या पीके या चित्रपटाचे पहिले पोस्टर वादग्रस्त ठरले. त्यानंतर या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आमिरने नुकतेच रिलीज केले आहे. हे पोस्टर रिलीज करताना आमिर म्हणाला की, चित्रपटाचे हे दुसरे पोस्टर प्रेक्षकांना गोंधळात टाकेल. आमिर या पोस्टरमध्ये पारंपरिक राजस्थानी परिधानांमध्ये दिसतो आहे. चित्रपट रिलीज होईर्पयत दोन-तीन आठवडय़ांच्या फरकाने चित्रपटाचे आणखी पोस्टर रिलीज केले जाणार आहेत. चित्रपटाच्या मार्के टिंगचा हा भाग असल्याचे आमिरचे म्हणणो आहे.