Join us

मी एवढी म्हातारी आहे का : तब्बू

By admin | Updated: August 22, 2014 22:52 IST

ल वकरच रिलीज होणा:या हैदर या चित्रपटात अभिनेत्री तब्बूने शाहिद कपूरच्या आईची भूमिका निभावली आहे.

ल वकरच रिलीज होणा:या हैदर या चित्रपटात अभिनेत्री तब्बूने शाहिद कपूरच्या आईची भूमिका निभावली आहे. या भूमिकेसाठी स्वत:ला तसे तयार करावे लागल्याचे तब्बू म्हणते. या भूमिकेबाबत बोलताना ती म्हणाली की, ‘शाहिदच्या आईच्या रूपात मी कशी दिसेल, याबाबत मला संशय होता. तेव्हा असाही विचार मनात आला की, मी एवढी म्हातारी आहे का? तब्बू एक गुणी अभिनेत्री आहे, ती निर्मात्यांकडून तिच्या भूमिकांसाठी तेवढीच चांगली फीही घेत असते, विशाल भारद्वाजच्या हैदरसाठी मात्र तिने कमी रक्कम घेतली आहे. मोठी रक्कमची ऑफर करायला हवी हे गरजेचे नाही.