‘हायवे’सारख्या चित्रपटांत एक वेगळी भूमिका साकारणा:या आलियाने तिची अभिनय कौशल्ये सिद्ध केली आहेत. आता तिला विनोदी चित्रपटांत हात अजमावयाचा आहे. आलिया म्हणाली, ‘मला कॉमेडी मूव्हीजचे खूप आकर्षण आहे. त्यामुळे मला आता कॉमिक कॅरेक्टर प्ले करायचा आहे. मला माहीत आहे प्रेक्षकांना हसवणो सोपे काम नाही; पण अशा भूमिकांमुळे माङयातील अभिनय कौशल्यांचा विकास होईल. मला रोहित शेट्टीचे चित्रपट आवडतात. त्यात विनोद अगदी वेगळ्या पद्धतीने साजर केला जातो.’ नुकतेच आलिया भट्टने तिचा आवडता अभिनेता असलेल्या रणबीर कपूरसोबत एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}