Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाची ‘चुप्पी’ !

By admin | Updated: October 13, 2015 03:27 IST

बॉलीवूडच्या नव्या फळीतील गुणी अभिनेत्री ‘बबली गर्ल’ आलिया भट्टची सध्या बॉलीवूडमध्ये चलती आहे. तरूणांमध्ये आलियाची जबरदस्त क्रेझ असून

बॉलीवूडच्या नव्या फळीतील गुणी अभिनेत्री ‘बबली गर्ल’ आलिया भट्टची सध्या बॉलीवूडमध्ये चलती आहे. तरूणांमध्ये आलियाची जबरदस्त क्रेझ असून, आपल्या अभिनयाद्वारे आलियाने स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवली आहे. यातच आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे रिलेशन असल्याच्या बातम्याही धडकत आहेत. नुकतेच याबाबत विचारले गेले असता, अशा खासगी प्रश्नावर आपण कोणतेही उत्तर देणार नसल्याचे आलियाने स्पष्ट केले. असो... आलिया तू सांगायला कितीही नकार दिलास, तरी येणाऱ्या काळात कळेलच आम्हाला, दोघांत काय शिजतेय आहे ते.