आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.
‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 15:09 IST
आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत.
‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!
ठळक मुद्देया चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे.