Join us

विद्यासाठी अलीने घेतला ब्रेक

By admin | Updated: November 12, 2014 23:59 IST

सध्या केपटाऊनमध्ये ‘खामोशियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेल्या अलीने विद्या बालनच्या भेटीसाठी शूटिंगमधून एक छोटासा ब्रेक घेतला.

सध्या केपटाऊनमध्ये ‘खामोशियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेल्या अलीने विद्या बालनच्या भेटीसाठी शूटिंगमधून एक छोटासा ब्रेक घेतला. विद्या आणि अली यांनी बॉबी जासूसमध्ये काम केले असून या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. विद्याही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी केपटाऊनला आहे. दोघेही त्यांच्या त्यांच्या शूटिंगमध्ये बिझी होते, त्यामुळे एकाच शहरात असतानाही एकमेकांची भेट घेणो त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे अलीनेच या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आणि तो विद्याच्या चित्रपटाच्या सेटवर तिला भेटण्यासाठी पोहोचला. या भेटीबाबत अली म्हणाला की, ‘विद्या माझी जवळची मैत्रीण आहे, तिला भेटणो नेहमीच आनंददायी असते.’