अक्षय कुमार आणि विपुल शहा हे दोघे घनिष्ट मित्रच आहेत. ही त्यांची मैत्री आँखे, वक्त, अॅक्शन रिप्ले आणि नमस्ते लंडन या चित्रपटांच्या निमित्ताने आणखी घट्ट झाली आहे. हीच मैत्री टिकवत अक्की ‘नमस्ते इंग्लंड’ चित्रपटाची निर्मिती करतोय आणि दिग्दर्शक अर्थातच विपुल असेल यात शंकाच नाही.
अक्षय करतोय ‘नमस्ते’
By admin | Updated: June 14, 2015 23:41 IST