सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘अकिरा’ च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. तिचा अॅक्शन लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाला लजपत राय कॉलेज येथे ४ जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार असल्याचे कळते आहे. लाला लजपत राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अकीराचा ट्रेलर लाँच होणार आहे.
कॉलेजमध्ये लाँच होणार ‘अकिरा’चा ट्रेलर
By admin | Updated: July 4, 2016 00:40 IST