Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजयची ‘द्रिश्यम्’ भेट

By admin | Updated: April 4, 2015 03:56 IST

दक्षिणेतील ‘द्रिश्यम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत असेल. २ एप्रिल रोजी अजयने त्याच्या वाढदिवसानिमित्त

दक्षिणेतील ‘द्रिश्यम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत असेल. २ एप्रिल रोजी अजयने त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘द्रिश्यम’चा लोगो सोशल नेटवर्किंग साइटवर चाहत्यांसाठी भेट म्हणून लॉँच केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले असून, कुमार मंगत पाठक, अजित अंधारे आणि अभिषेक पाठक निर्मात्याचा भूमिकेत आहेत.