सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसे आपले थैमान घातले आहे. बॉलिवूडच्या कलाकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आसोलेटेड केले आहे. मालिका असो वा सिनेमा सगळ्यांचं शूटिंग ठप्प झाले आहे. याच दरम्यान अजय देवगणच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अजय देवगण लवकरच प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. त्याने एक मोठा सिनेमा साईन केला आहे.
कोरोना व्हायरसच्या थैमानमध्ये अजय देवगणच्या फॅन्ससाठी आली खुशखबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:50 IST
बॉलिवूडच्या कलाकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आसोलेटेड केले आहे.
कोरोना व्हायरसच्या थैमानमध्ये अजय देवगणच्या फॅन्ससाठी आली खुशखबर!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}