Join us
Daily Top 2Weekly Top 5

फितूरमध्ये अजय देवगण

By admin | Updated: November 7, 2014 02:23 IST

सध्या अनेक कलाकार चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका निभावताना दिसतात.

सध्या अनेक कलाकार चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका निभावताना दिसतात. अजय देवगणही अभिषेक कपूरच्या फितूर या चित्रपटात अशीच एक लहानशी भूमिका निभावताना दिसणार आहे. चित्रपटात कॅटरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि रेखा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट चार्ल्स डिकन यांच्या ग्रेट एक्स्पेक्टेशन या पुस्तकावर आधारित आहे.