Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘दिलवाली’ जोडी

By admin | Updated: June 18, 2015 04:11 IST

शाहरूख-काजोल या जोडीची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यातली सिझलिंग

शाहरूख-काजोल या जोडीची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यातली सिझलिंग केमिस्ट्री पाहून या जोडीला चित्रपटात घेण्यासाठी आजही नव्या दिग्दर्शकांची इच्छा असते. यात आता रोहित शेट्टीची भर पडली आहे. त्याच्या ‘दिलवाले’ या चित्रपटात शाहरूख- काजोलची प्रमुख भूमिका आहे. वरुण धवन आणि कृती सेनन यांच्याही भूमिका असल्या तरी चित्रपटात जास्त भाव हे दोघेच खाणार हे नक्की.